Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word लवंडणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

लवंडणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

Meaning : एका बाजूस तोल जाणे.

Example : शास्त्रीबुवांनी तोंड उघडलं, पण त्याच क्षणी त्यांची मान कलंडली.

Synonyms : कलंडणे

2. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक
    क्रियापद / घडणे

Meaning : सांडणे.

Example : पाणी सांडले आहे तेवढे पुसून घे.

Synonyms : सांडणे


Translation in other languages :

गिरकर बहना।

लोटे का पानी ढरक गया।
ढरकना, ढरना, ढलकना, ढलना, ढुलना

लवंडणे   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.

Example : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.

Synonyms : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, पहुडणे


Translation in other languages :

लेटने की क्रिया।

दोपहर के भोजन के बाद थोड़ी देर लेटना अच्छा माना जाता है।
अधिशायन, लेटना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।