Meaning : लबाडी करणारा मनुष्य.
Example :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
Translation in other languages :
Meaning : ढोंग करणारा.
Example :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
Synonyms : ढोंगी, दांभिक, पाखंडी
Translation in other languages :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.