Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फसवून लुबाडणारी व्यक्ती.
Example : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
Synonyms : ठक, लुच्चा
Translation in other languages :हिन्दी English
वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।
Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).
Meaning : एखाद्याची फसवणूक करणारा.
Example : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
Synonyms : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लबाड, लुच्चा
Meaning : असभ्य वर्तन करणारा.
Example : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
Synonyms : नीच, पाजी, बदमाश, लबाड, लुच्चा, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
Install App