Meaning : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.
Example :
तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
Synonyms : लढणे
Translation in other languages :
किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।
वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।