Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
Example : आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
Synonyms : सर
Translation in other languages :हिन्दी English
एक तरह की माला जो गले में पहनी जाती है।
A necklace made by stringing objects together.
Meaning : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.
Example : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला
Synonyms : गुंडा, गुंडाळा, गुंडी
सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।
A coil of rope or wool or yarn.
Install App