Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.
Example : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.
Synonyms : अभिरुची, आस्वाद, चव, रुची, स्वाद
Translation in other languages :हिन्दी English
खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।
The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.
Meaning : अधिक चांगले लागण्याचा गुण.
Example : लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.
Synonyms : चव, रुची, स्वाद
Install App