Meaning : एखादे लक्ष्य प्राप्त करण्याचा किंवा त्यास प्रभावित करण्याचा विचार करणे किंवा असे वाटणे.
Example :
अर्जूनने पक्ष्याच्या डोळ्याला आपला निशाणा बनवला.
Synonyms : निशाणा बनवणे
Translation in other languages :
* किसी विशेष लक्ष्य को पाने या प्रभावित करने का इरादा करना या चाहना।
अर्जुन ने पक्षी की आँख को निशाना बनाया।