Meaning : एखादी गोष्ट, कार्य इत्यादी स्मरणात ठेवणे किंवा न विसरणे.
Example :
तुमचा उपदेश मी नेहमी लक्षात ठेवेन.
Synonyms : आठवण ठेवणे, स्मरणात ठेवणे
Translation in other languages :
किसी बात, कार्य आदि को दिमाग़ में रखना या न भूलना।
मैं आपकी नसीहत को हमेशा ध्यान में रखूँगा।