Meaning : एखाद्यावर लक्ष केंद्रित करणे.
Example :
तुम्ही माझ्या गोष्टींकडे लक्ष द्या.
Synonyms : ध्यान देणे, लक्ष देणे
Translation in other languages :
किसी पर ध्यान एकाग्र करना।
आप हमारी बातों पर अपना ध्यान केंद्रित कीजिए।