Meaning : दुर्लक्ष न करणे.
Example :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
Synonyms : ध्यान
Meaning : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.
Example :
एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.
Translation in other languages :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है।
एक लाख चार में लाख के स्थान पर एक है।Meaning : शंभर हजार मिळून होणारी संख्या.
Example :
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
Synonyms : लाख
Translation in other languages :
Meaning : शंभर हजार.
Example :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
Synonyms : लाख
Translation in other languages :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand