Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सारखा केलेला आग्रह.
Example : बायकोने साडी आणून देण्याचा धोशा लावला
Synonyms : धोशा
Meaning : पैशांच्या फेडीसाठी वा अन्य काही गोष्टीसाठी वारंवार मागणी करणे.
Example : त्याच्या मागे सावकाराचा तगादा होता
Synonyms : तगादा
Translation in other languages :हिन्दी
किसी से अपना प्राप्य धन पाने या आवश्यक कार्य करने के लिए फिर से कहने या स्मरण कराने की क्रिया।
Install App