Meaning : लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
Translation in other languages :
Meaning : एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे.
Example :
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
Translation in other languages :