Meaning : ज्यावर छायाचित्र उमटतात अशी, छायाचित्रकात घातली जाणारी, प्रकाशसंवेदी कागदाची गुंडळी.
Example :
छायाचित्रकात नवीन रोल घालायचा आहे.
Translation in other languages :
Photographic film rolled up inside a container to protect it from light.
roll