Meaning : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
Example :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
Translation in other languages :
Meaning : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
Example :
ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
Translation in other languages :
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
The thrills of space travel.