Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड.
Example : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे
Synonyms : रोपटे
Translation in other languages :हिन्दी English
वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।
Young plant or tree grown from a seed.
Meaning : एक प्रकारची छोटी वनस्पती.
Example : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.
Meaning : झाडाचे प्रारंभिक रूप.
Example : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.
उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।
Young tree.
Install App