Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : हाडे निघालेला वा बाहेर आलेला.
Example : दोन-तीन महिने अन्न ग्रहण न केल्यामुळे त्याच्या आजीचे शरीर हाडकुळे झाले आहे.
Synonyms : अशक्त, क्षीण, रोड, वाळलेला, हाडकुळा
Translation in other languages :हिन्दी
जिसमें हड्डी मात्र शेष रह गयी हो।
Install App