Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
Example : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
Synonyms : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, व्यवसाय
Meaning : मजुराला कामाचा मोबदला म्हणून दैनंदिन मिळणारी ठराविक रक्कम.
Example : तुला किती रोजगार मिळतो?
Synonyms : मजुरी
Translation in other languages :हिन्दी English
मजदूर को मिलनेवाला पारिश्रमिक।
Something that remunerates.
Install App