Meaning : एका दिवसाची मजुरी, पगार.
Example :
सदूला ऐंशी रुपये रोज मिळतो
Synonyms : रोजंदारी, रोजनदारी, रोजमजुरी, रोजमरा, रोजमारा, रोजमुरा, रोजमुर्हा, रोजारोजी, रोजिनदारी, रोजी, रोझमरह
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.