Meaning : भारतातील एक नदी.
Example :
असे सांगतात की रुपमती नर्मदेला बघितल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे.
Synonyms : नर्मदा
Translation in other languages :
भारत की प्रमुख नदियों में से एक जो अमरकंटक से निकली है।
नर्मदा से निकलने वाला अंडाकार शिवलिंग नर्मदेश्वर कहलाता है।Meaning : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक शहर.
Example :
ते रेवाच्या कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत.
Synonyms : रेवा शहर
Translation in other languages :
Meaning : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
Example :
रेवा जिल्ह्याचे मुख्यालय रेवा शहरात आहे.
Synonyms : रेवा जिल्हा
Translation in other languages :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
रीवा जिले का मुख्यालय रीवा में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryMeaning : एक रागिणी.
Example :
रेवा हिला दीपक रागची रागिणी मानले जाते.
Translation in other languages :