Meaning : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.
Example :
भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
Synonyms : आगगाडी, आगिनगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वेगाडी
Meaning : मोठ्या शहरांतून लोकांची न-आण करणारी स्थानिक आगगाडी.
Example :
मुंबईत बरेच लोक लोकलने प्रवास करतात.
Translation in other languages :
बड़े शहरों में लोगों को स्थान से दूसरे स्थान पर लाने -ले जानेवाली स्थानीय रेलगाड़ी।
मुम्बई में अधिकतर लोग आवागमन के लिए लोकल ट्रेन का उपयोग करते हैं।Meaning : रेल्वेविषयी जेथे सर्व कारभार चालतो ते खाते.
Example :
श्यामचे वडिल रेल्वेखात्यात काम करतात.
Synonyms : रेल्वेखाते
Translation in other languages :
रेल का महकमा या विभाग।
श्याम के पिताजी रेल विभाग में काम करते हैं।Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system