Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चांगल्या घडणीचे, रचनेचे.
Example : या मूर्तीचा आकार सुडौल आहे
Synonyms : कमनीय, घाटदार, डौलदार, नेटका, प्रमाणशीर, बांधेसूद, सुंदर, सुडौल, सुढाळ, सुबक
Translation in other languages :हिन्दी English
सुन्दर डौल,आकार या बनावटवाला।
Having a well-proportioned and pleasing shape.
Meaning : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
Example : तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
Synonyms : घोटीव, वळणदार
घसीटकर न लिखा हुआ या सुंदर ढंग से लिखा हुआ।
Showing care in execution.
Install App