Meaning : एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे.
Example :
त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.
Synonyms : चितारणे
Translation in other languages :
किसी तल पर चित्र अंकित करना।
छात्र अपनी पुस्तिका में आम का सुंदर चित्र बना रहा है।Meaning : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.
Example :
त्याने घराचा नकाशा काढला.
Synonyms : काढणे
Translation in other languages :
Meaning : एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील.
Example :
त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे.
लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.
Synonyms : रेखटणे
Translation in other languages :