Meaning : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
Example :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
Synonyms : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
Translation in other languages :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।Meaning : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
Example :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
Meaning : हळूहळू चालणे.
Example :
गाडा रेंगाळत चालली होती.
Translation in other languages :