Meaning : आगगाडीचा लोहमार्ग.
Example :
गाडी रूळावरून घसरल्यामुळे अपघात झाला
Translation in other languages :
A pair of parallel rails providing a runway for wheels.
trackMeaning : रस्त्यावरील खडी दाबण्याचे लोखंडी किंवा दगडी वाटोळे साधन.
Example :
डांबर नीट बसावा म्हणून रस्त्यावर रूळ फिरवतात
Translation in other languages :
लम्बोतरे आकार का वह भारी गोल खंड जिससे कोई स्थान समतल करते अथवा कंकड़-पत्थर कूटकर सड़कें बनाते हैं।
रोलर में लगा बेलन सड़क आदि को समतल करता है।A grounder that rolls along the infield.
roller