Meaning : प्रचारात असलेले.
Example :
काही जुन्या रीती आजही समाजात प्रचलित आहेत
Translation in other languages :
Meaning : प्रचलित किंवा जनमान्य.
Example :
हा शब्द रूढ अर्थाने असा वापरला जातो.
Translation in other languages :