Meaning : आपल्या आप्ताने केलेली गोष्ट आपल्या मनास आवडली नाही व त्यांने आर्जव करावे अशा तर्हेचा भावनापूर्वक कोप येणे.
Example :
तिने अनेकदा बोलवल्यावर ही मी जाऊ शकले नाही म्हणून ती रुसली आहे
Translation in other languages :
किसी अपने के अनुचित या अप्रत्याशित व्यवहार से इतना दुःखी, अप्रसन्न, उदासीन या चुप होना कि उसके बुलाने तथा मनाने पर भी जल्दी न बोलना या मानना।
मैं उसका काम न कर सका इसलिए वह मुझसे रूठा हुआ है।