Meaning : प्रसन्न नसलेला.
Example :
रामच्या गैरवागण्यामुळे त्याचे आईवडील अप्रसन्न होते
Synonyms : अप्रसन्न, असंतुष्ट, नाखूश, नाराज
Translation in other languages :
Not pleased. Experiencing or manifesting displeasure.
displeased