Meaning : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.
Example :
जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती
Synonyms : रुपाया
Translation in other languages :
Meaning : भारत पाकिस्तान इत्यादी देशांतील चलन.
Example :
दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत कमी होत आहे.
Translation in other languages :
Meaning : नेपाळचे चलन.
Example :
तिने मला दहा नेपाळी रुपये दिले.
Synonyms : नेपाळी रुपया
Translation in other languages :
नेपाल में चलने वाली मुद्रा।
उसने मुझे दस तथा बीस के नेपाली रुपये दिए थे।Meaning : पाकिस्तानचे चलन.
Example :
तिने व्यापार्याला पाकिस्तानी रुपयांचा एक गठ्ठा दिला.
Synonyms : पाकिस्तानी रुपया
Translation in other languages :
पाकिस्तान में चलने वाली मुद्रा।
उसने सौदागर को पाकिस्तानी रुपयों की एक गड्डी थमा दी।Meaning : भारताचे चलन.
Example :
भारतीय रुपयावर गांधीजींचे छायाचित्र असते.
Synonyms : भारतीय रुपया
Translation in other languages :
भारत में चलने वाली मुद्रा।
भारतीय रुपयों में गाँधीजी की फोटो है।Meaning : मॉरिशसचे चलन.
Example :
एक मॉरिशसी रुपया म्हणजे जवळजवळ दीड भारतीय रुपया.
Synonyms : मॉरिशसी रुपया
Translation in other languages :
मारीशस में चलने वाली मुद्रा।
एक मारीशियन रुपया लगभग डेढ़ भारतीय रुपये के बराबर होता है।