Meaning : एक हिंदू दैवत.
Example :
राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
Synonyms : आदिनाथ, कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, मदनान्तक, महाकाल, महादेव, महेश, शंकर, शंभू, शिव, सदाशिव, सांब, हर
Translation in other languages :
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
शंकर की पूजा लिंग के रूप में प्रचलित है।Meaning : एक प्रकारचे गण देवता.
Example :
रुद्रांची संख्या अकरा सांगितली जाते.
Synonyms : रुद्र देवता
Translation in other languages :
Meaning : विश्वकर्माचा एक पुत्र.
Example :
रुद्रचे वर्णन प्राचीन ग्रंथांत आढळते.
Translation in other languages :