Meaning : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
Example :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
Synonyms : धरणे
Translation in other languages :
Meaning : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
Example :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
Synonyms : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे