Meaning : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
Example :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
Synonyms : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रुढी, वहिवाट, शिरस्ता
Translation in other languages :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।Meaning : ठरावीक कार्यपद्धती.
Example :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Synonyms : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीतभात, शैली, सरणी
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
Example :
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
Synonyms : पद्धत
Translation in other languages :