Meaning : पावसाचे बारीक बारीक थेंब पडण्याची क्रिया.
Example :
अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता.
Synonyms : भुरभुर
Translation in other languages :
Meaning : लहान लहान वा छोट्या छोट्या थेंबांच्या स्वरूपात.
Example :
बाहेर पाऊस रिमझिम पडत होता.
Translation in other languages :