Meaning : कामात न गुंतलेला.
Example :
मी मोकळ्या वेळात वाचन करतो
Translation in other languages :
Meaning : वापरात नाही असा.
Example :
आज माझी गणिताची तासिका रिकामी आहे.
Synonyms : वापरात नसलेला
Translation in other languages :