Meaning : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.
Example :
भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
Synonyms : उरणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे
Meaning : एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे.
Example :
येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
Translation in other languages :
किसी विशेष अवस्था में होना या किसी विशेष अवस्था का होना।
यहाँ मौसम अधिकतर एक जैसा रहता है।Meaning : कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.
Example :
दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
Synonyms : मुक्काम करणे, वस्ती करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.
Example :
चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
Translation in other languages :
Meaning : पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे.
Example :
हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
Synonyms : बाकी असणे, शिल्लक असणे
Translation in other languages :
Meaning : सुरु असलेले एखादे काम काही काळ बंद होणे वा तात्पुरते बंद पडणे.
Example :
वीज गेल्यामुळे काम थांबले.
Translation in other languages :
Meaning : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
Example :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
Synonyms : टिकणे
Translation in other languages :
Meaning : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
Example :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
Synonyms : सुटणे
Translation in other languages :
Meaning : भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे.
Example :
या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
Synonyms : मावणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या ठिकाणी वास करणे.
Example :
माझे वडील गावी राहतात.
Synonyms : असणे
Translation in other languages :
Meaning : वंचित होणे.
Example :
संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
Synonyms : राहून जाणे
Translation in other languages :