Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्व बाजूने योग्य असा.
Example : ग्रामीण विकासासाठी समुचित तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे.
Synonyms : उचित, न्याय्य, योग्य, समुचित
Translation in other languages :हिन्दी
हर दृष्टि से हर रूप में उचित।
Meaning : चुकीचे नाही असे.
Example : तुझे बोलणे योग्य आहे
Synonyms : ठीक, बरोबर, योग्य, वाजवी
Install App