Meaning : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.
Example :
रामची रास कन्या आहे
Synonyms : राशी
Translation in other languages :
(astrology) one of 12 equal areas into which the zodiac is divided.
house, mansion, planetary house, sign, sign of the zodiac, star signMeaning : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.
Example :
तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
Synonyms : ढीग
Translation in other languages :
Meaning : कृष्णाने गोपींबरोबर केलेले मंडलाकार नृत्य.
Example :
ह्या पुस्तकात रासलीलेविषयी माहिती आहे.
रासलीलापाहून सर्व लोक खूष झाले.
Translation in other languages :