Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अत्यंत गुणकारी.
Example : जेष्ठमध हे खोकल्यावरचे रामबाण औषध आहे.
Translation in other languages :हिन्दी
अत्यधिक गुणकारी।
Meaning : निश्चितपणे लाभदायक असे औषध.
Example : वैद्याने दिलेल्या रामबाण औषधाने कुंदाचे दुखणे बरे झाले.
निश्चित रूप से लाभकारी (औषध)।
Install App