Meaning : धान्य वगैरे लावण्याची जागा.
Example :
शेतकरी शेतात बी पेरत आहे
Translation in other languages :
Meaning : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
Example :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
Translation in other languages :