Meaning : राजाच्या सत्तेखालचा प्रदेश.
Example :
शिवाजीचे राज्य कर्नाटकापर्यंत होते
Synonyms : रियासत
Translation in other languages :
Meaning : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
Example :
हे सत्याचे राज्य आहे.
मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
Synonyms : साम्राज्य
Translation in other languages :
Meaning : स्वायत्त राज्य सरकारात समाविष्ट असणारा व त्यासाठी कार्य करणारा लोकांचा गट.
Example :
राज्याने ह्यावर्षी आयकर वाढविला आहे.
Translation in other languages :
* लोगों का वह दल जो एक स्वायत्त राज्य के शासन में सम्मिलित होता है।
राज्य ने आयकर को बढ़ा दिया है।The group of people comprising the government of a sovereign state.
The state has lowered its income tax.Meaning : राजा किंवा राणीच्या अधिपत्याखाली असलेली शासनव्यवस्था.
Example :
अनावृष्टीमुळे राज्याने शेतकऱ्यांवरील कर्ज माफ केले.
Translation in other languages :
वह राज्यतंत्र जिसमें राज्य का शासन किसी राजा या रानी के अधीन होता है।
सूखे के कारण राज्य ने किसानों के हर तरह के कर माफ कर दिए।A monarchy with a king or queen as head of state.
kingdomMeaning : एखाद्या राज्यात किंवा प्रदेशात राहणारे लोक.
Example :
पूर्ण राज्य महागाईने त्रस्त आहे.
Synonyms : प्रदेश
Translation in other languages :