Meaning : राजाची पत्नी.
Example :
शहाजहानने आपली राणी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधवला.
Translation in other languages :
राजा की पत्नी।
राजा दशरथ की तीन रानियाँ थीं।Meaning : एखाद्या देशाची वा लोकसमूहाची स्वामिनी किंवा शासक.
Example :
झाशीची राणी शेवटच्या घटकेपर्यंत स्वातंत्रासाठी लढत राहिली
Synonyms : राणी
Translation in other languages :
Meaning : सूर्यची एक पत्नी.
Example :
राज्ञीच्या पोटी रेवतचा जन्म झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being