Meaning : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.
Example :
घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
Translation in other languages :
A severe scolding.
bawling out, castigation, chewing out, dressing down, earful, going-over, upbraidingMeaning : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
Example :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
Synonyms : फटकारणे, रागवणे, रागे भरणे
Translation in other languages :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।Meaning : रागाने युक्त होणे.
Example :
दादा तिच्यावर खूप चिडले.
Synonyms : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, भडकणे, संतापणे
Translation in other languages :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।Meaning : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
Example :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
Synonyms : चिडणे, तणतणणे, त्रागा करणे
Translation in other languages :