Meaning : षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष.
Example :
मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.
Translation in other languages :
संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा।
भारतीय संगीत में छह राग माने गये हैं।Meaning : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.
Example :
घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
Translation in other languages :
A severe scolding.
bawling out, castigation, chewing out, dressing down, earful, going-over, upbraiding