Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काही उद्देशाने ठेवून देणे.
Example : ह्या वर्षी त्याने गवत राखले.
Meaning : एखाद्याला वाचविणे अथवा सांभाळ करणे.
Example : मालाने सुकत आलेल्या झाडांना पाणी घालून जगवले.
Synonyms : जगवणे, जगविणे, वाचवणे, वाचविणे, सांभाळणे
Translation in other languages :हिन्दी
जीवित रहने में सहायता करना।
Install App