Meaning : वाटोळ्या आकाराचा, करड्या रंगाचा मसाल्याचा पदार्थ.
Example :
मोहर्या तडतडल्या की हळद घाल.
Translation in other languages :
एक प्रकार की छोटी सरसों के दाने।
यह राई का तेल है।Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seedMeaning : दाट झाडी.
Example :
मैदानाच्या उजव्या बाजूला माडांची राई आहे
Meaning : एका प्रकारची तेल बी.
Example :
उत्तर भारतातील जेवणात मोहरीचे तेल वापरतात.
Synonyms : मोहरी
Translation in other languages :
Black or white seeds ground to make mustard pastes or powders.
mustard seed