Meaning : पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे.
Example :
रांजणात चार हंडे पाणी मावते
Meaning : मातीचा घडा.
Example :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
Synonyms : मडके, माठ, मातीचा घडा
Translation in other languages :