Meaning : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
Example :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
Synonyms : ओळ
Translation in other languages :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।Meaning : एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची प्रतिक्षा करणारी लोकांची किंवा वाहनांची रांग.
Example :
रांग मोडून प्रवासी नेणाऱ्या वाहनचालकाला चांगला मार बसला.
Translation in other languages :