Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रसाने भरलेला.
Example : आंबा हे एक रसाळ फळ आहे
Synonyms : रसपूर्ण, रसभरित, रसरशीत, रसाळ
Translation in other languages :हिन्दी English
जो रस अर्थात् जल या किसी अन्य द्रव पदार्थ से भरा हो।
Full of juice.
Meaning : ज्यात रस्सा आहे असा.
Example : पुरीबरोबर रस्सेदार भाजी खायला खूप मजा येते.
Synonyms : रस्सेदार
Translation in other languages :हिन्दी
जिसमें शोरबा या रस हो।
Install App