Meaning : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
Example :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
Synonyms : अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्य, सूर्यनारायण
Translation in other languages :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।Meaning : दही इत्याती घुसळण्याकरता उपयोगी पडणारे लाकडाचे वा धातूचे साधन.
Example :
रवीने घुसळल्यावर लोणी लवकर येते
Synonyms : घुसळणे
Translation in other languages :
Meaning : धृतराष्ट्रचा एक पुत्र.
Example :
रविचे वर्णन भागवतपुराणात मिळते.
Synonyms : रवि
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being