Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.
Example : ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.
Synonyms : पाठवणी
Translation in other languages :हिन्दी
कहीं कुछ या किसी को भेजने या रवाना करने की क्रिया।
Install App