Meaning : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
Translation in other languages :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.Meaning : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.
Example :
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
Translation in other languages :